BAMBOO-VISHWA

TENT STAY

Bamboo-Vishwa Tent Stay Poster

Package

Tent Stay
Dinner & Breakfast
Bamboo Garden Tour
Butterfly Garden Tour

Timings
Check-In: 6 pm   
Check-Out: 10 am

Charges
Rs. 2500/- per person
Entry prior booking only

Bamboo cultivation book

Bamboo cultivation book in Marathi & English: Free PDF

एकदाच लागवड करावी लागणारे, पाण्याची जास्त आवश्यकता नसणारे, उताराच्या व खडकाळ जमिनीवरही उगवणारे व जमीन झटपट हिरवीगर्द करणारे बांबूसारखे दुसरे पीक नाही.

बांबू लागवड का करावी, कशी करावी व उत्पन्नाचे गणित याची माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळेल. हे पुस्तक लिहिताना आमचा स्वतःचा अनुभव, इतर यशस्वी बांबू शेतकऱ्यांचा अनुभव तसेच विश्वविद्यालयातले प्राध्यापक, बांबूतज्ञ व बांबू नर्सरी उद्योजक यांच्याशी केलेली चर्चा, त्याचप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध यांचा उपयोग करण्यात आलेला आहे.

Read Marathi Book

Read English Book

Mobirise Website Builder

About us

"आम्ही आहोत सचिन, प्रतीक्षा आणि विश्वजीत. २०२० साली आम्ही बांबू लागवडीला सुरवात केली. आपण जे तयार केले आहे त्याचा आनंद इतरांना सुद्धा घेता यावा म्हणून आंम्ही बांबूविश्व कृषी पर्यटनाला सुरवात केली."

"We are Sachin, Pratiksha and Vishwajit. We started bamboo cultivation in 2020. We started Bamboo World Agritourism so that others can enjoy what we have created."

Contact

Contact Us
  • Call: 8108112266
  • WhatsApp: 8108112266
  • Address: Bamboovishwa, Dhokshet- Dahigaon Rd, Parali, Taluka Sudhagad, District Raigad (25 min from Imagica)
  • Map: Click here
  • Working hours: 8:00AM - 7:00PM

Follow us

© Copyright BambooVishwa - All Rights Reserved

AI Website Generator